सुविधा

उप बाजार तिसगाव

शेतकरी व व्यापारी यांसाठी पुरवलेल्या सुविधा
  1. ४०.टन भुई काटा
  2. अंतर्गत रस्ते,स्वच्छतागृह
  3. शॉपिंग सेंटर गाळे
  4. कुपनलिका (बोअर)
  5. भुसार लिलाव ओटा
  6. कांदा लिलाव शेड
  7. व्यापारी भूखंड
  8. विधुत व्यवस्था
  9. १०००.मे.टनी गोडाऊन
  10. व्यापारी संकुलन