कांदा मार्केट

कांदा मार्केट बाजार समिती पाथर्डी आवार या ठिकाणी रविवार,बुधवार व उप बाजार समिती तिसगाव आवार या ठिकाणी रविवार,मंगळवार,व शुक्रवारी भरवला जातो व या साठी विक्रेता व खरेदीदार यांना सर्व सोयी सुविधा ह्या बाजार समितीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत .