मार्केट

कांदा मार्केट

कांदा मार्केट बाजार समिती पाथर्डी आवार या ठिकाणी रविवार,बुधवार व उप बाजार समिती तिसगाव आवार या ठिकाणी रविवार,मंगळवार,व शुक्रवारी भरवला जातो व या साठी विक्रेता व खरेदीदार यांना सर्व सोयी सुविधा ह्या बाजार समितीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत .

जनावरांचे बाजार

हा बाजार आठवड्यातून एकदा बुधवारी मुख्य बाजार समिती पाथर्डी च्या आवारात भरवला जातो. या दिवशी मोठ्या प्रमाणात बैल,गायी,म्हशी यांची खरेदी विक्री होत असते या साठी सर्व सोयी-सुविधा बाजार समिती पाथर्डी मार्फत पुरवल्या जातात व हा बाजार- बाजार समिती पाथर्डी यांच्या नियंत्रणाखाली चालतो.

शेळ्या/मेंढ्या बाजार

भुसार बाजार

भुसार बाजार हा आठवड्यात सर्व दिवस खरेदी/विक्री साठी मुख्य बाजार समिती पाथर्डी व सर्व उप बाजार समिती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलें आहे.या बाजार अंतर्गत धान्य,कड धान्य, कापूस व इतर हंगामी भुसार माल खरेदी/ विक्री व्यवहार रोजच्या रोज बाजार समिती पाथर्डी यांच्या नियंत्रणाखाली चालतो.