सुविधा

कृषी उत्त्पन्न बाजार समिती पाथर्डी ( मुख्य बाजार आवार )

शेतकरी व व्यापारी यांसाठी पुरवलेल्या सुविधा
  • कांदा गाळे- १२
  • सेलहॉल,ओटा कुपनलिका (बोअर)
  • पाणपोई,स्वच्छतागृह
  • भुसार लिलाव ओटा
  • ५०.मे. टन भुईकाटा
  • विधुत व्यवस्था
  • अंतर्गत डांबरी रस्ता
  • पाणीटाकी
  • जनावरास पाणी पिण्यासाठी पाण्याचा हौद
  • शेतकरी निवास
  • शॉपिंग सेंटर गाळे
  • कांदा लिलाव शेड
  • भव्य बाजार आवार