शेतकर्यांच्या शेतीमालास योग्य तो बाजारभाव मिळावा व शेतकर्यांचा १०० टक्के फ़ायदा होउन ग्राहकाला रास्त बाजारभावात शेतीमाल उपलब्ध व्हावा याकरिता मध्यस्थाशिवाय शेतकरी ते थेट ग्राहक शेतमालाची विक्री व्यवस्था बाजार समितीने केलेली आहे.