कृषी उत्पन्न बाजार समिती पाथर्डी मध्ये आपले स्वागत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती पाथर्डी बाजार आवार
कृषी उत्पन्न बाजार समिती पाथर्डी प्रशासकीय इमारत

आजचे बाजारभाव

कृषी उत्पन्न बाजार समिती, पाथर्डी

कृषी उत्पन्न बाजार समिती पाथर्डी,ता.पाथर्डी,जि.अहिल्यानगर . या समितीची स्थापना दि.२१/१२/१९५५ झाली असून प्रत्यक्ष कामकाज सुरवात दि.०१/१०/१९५९ साली झाली याचा फायदा तालुक्यातील शेतकरी व तालुक्याबाहेरील शेतकरी वर्ग व व्यापारी वर्गाला खूप झाला आहे . समितीचे उदिष्टे शेतकर्यांना शेती मालाला चांगला बाजार भाव मिळून देऊन त्यांचा आर्थिक स्तर सुधारणे आहे. त्या साठी बाजार समिती प्रयत्नशील आहे.कृषी उत्त्पन्न बाजार समिती पाथर्डी यांनी शेतकर्यांना शेती माल विकण्यासाठी भव्य असे बाजार आवार उपलब्ध करून दिले आहे. त्या मुळे या ठिकाणी मोठी आर्थिक उलाढाल चालते .शेतकऱ्याला व्यापारी वर्गाकडून मालाला योग्य भाव मिळून दिला जातो .

सर्व माहितीसाठी....

महत्वाची व्यक्ती

संचालक मंडळ

मा. श्री.बर्डे सुभाष रभाजी

सभापती

मा. श्री.आव्हाड कुंडलिक गणपत

उप सभापती

मा. बाळासाहेब रावसाहेब बोरुडे (कृ.उ.बा.स.)

सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

शेतकरी
1000
एजंट
100
तोलणार
500
व्यापारी
350
विभाग
5
वाहतूकदार
1000

महत्वाच्या लिंक्स